आयुष्मान कार्ड
⦿ फायदे- ➡ मोठे अजार किंवा ऑपरेशन करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यत खर्च भारत सरकार मार्फत दिला रुग्णालयास दिला जातो. ▃▃▃▃▃▃▃ ▃▃▃▃▃▃▃ ⦿ पात्रता- ➡ भारतीय नागरीक असावा. ➡ आधार कार्ड, रेशन कार्डमधे नाव असावा. ➡ वय 75+ असेल तर फक्त आधार कार्ड असावा. ▃▃▃▃▃▃▃ ▃▃▃▃▃▃▃ ⦿ कागदपत्रे आवश्यक- ➡ आधार कार्ड (रेशन कार्ड मधे नाव असायला हवे) ➡ रेशन कार्ड (७५ वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास आवश्यक नाही) ➡ मोबाईल नंबर ➡ इतर माहिती ➡ व्यक्ती समोर हजर असायला हवा किंवा १ पासपोर्ट साईझ फोटो
View Details
पीएफ संबंधित कामे
✓ पीएफ केवाय सी ✓ पीएफ फॉर्म ✓ वारस नेमणुक ✓ इतर कामे ►कागदपत्रे ➡ UAN क्रमांक ➡ आधार कार्ड ➡ पॅन कार्ड ➡मोबाईल (आधार कार्डशी लिंक) ➡बँक खाते ➡फोटो
View Details
ABHA कार्ड
ABHA क्रमांकाचे फायदे ABHA क्रमांक हा १४ अंकी क्रमांक आहे जो तुम्हाला भारताच्या डिजिटल आरोग्यसेवा परिसंस्थेतील सहभागी म्हणून अद्वितीयपणे ओळखेल. ABHA क्रमांक तुमच्यासाठी एक मजबूत आणि विश्वासार्ह ओळख स्थापित करेल जी देशभरातील आरोग्यसेवा प्रदात्यांद्वारे स्वीकारली जाईल. आरोग्य डेटा शेअरिंगसाठी ABDM ABHA अर्जासारख्या PHR (वैयक्तिक आरोग्य रेकॉर्ड) अर्जांसाठी अखंड साइन अप करा.
View Details
पॅन कार्ड
⦿ नवीन पॅन ► कागदपत्रे ➡आधार कार्ड प्रत ➡छायाचित्र ➡मोबाइल नंबर ⦿ पॅनमधील दुरुस्ती ►कागदपत्रे ➡आधार कार्ड प्रत ➡पॅन कार्ड प्रत/पॅन क्रमांक (उपलब्ध असल्यास) ➡छायाचित्र ➡मोबाइल नंबर ⦿ पॅन-आधार लिंक ►कागदपत्रे ➡आधार कार्ड प्रत ➡पॅन कार्ड प्रत ⦿ फोटो/स्वाक्षरी अपडेट करा ►कागदपत्रे ➡आधार कार्ड ➡पॅन कार्ड प्रत ➡फोटो ➡मोबाइल नंबर ⦿ नाव/पत्ता अपडेट करा ►कागदपत्रे ➡आधार कार्ड ➡फोटो ➡मोबाइल नंबर ⦿ हरवलेले पॅन कार्ड ►कागदपत्रे ➡आधार कार्ड
View Details
Prints/Xerox copies
➤B/W Prints - Upto 20 - Rs. 5/copy From 21 to more - Rs. 3/copy ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ⧁Colour Print - Upto 20 - Rs. 10/copy ⧁From 21 to more - Rs. 7.5/copy ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ➤B/W Xerox copy - Upto 20 - Rs. 2/copy ➤From 21 to more Rs. 1.5/Copy ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ⧁Colour Xerox Copies Same as Colour Print Rate. Click on APPLY BUTTON For Whatsapp contact
View Details
HSRP नंबर प्लेट
The latest deadline to apply for an HSRP number plate in Maharashtra is November 30, 2025. महाराष्ट्रात, एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) अनिवार्य आहे आणि ती बसवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. HSRP ही एक अॅल्युमिनियमची नंबर प्लेट असून त्यावर लेसर-कोडेड पिन, अशोकचक्राचा होलोग्राम आणि वाहनाचा तपशील असतो, ज्यामुळे बनावट प्लेट्स बनवणे कठीण होते. ही प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला अधिकृत डीलर किंवा RTO मध्ये अर्ज करावा लागतो आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क जमा करावे लागते. HSRP म्हणजे काय? उच्च सुरक्षा: ही अॅल्युमिनियमपासून बनलेली नंबर प्लेट आहे, जी वाहनांच्या सुरक्षेसाठी व बनावटगिरी रोखण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने अनिवार्य केली आहे. वैशिष्ट्ये: प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक लेसर-ब्रँडेड १० अंकी पिन असतो. त्यावर एक क्रोमियम-आधारित होलोग्राम (अशोकचक्र) असतो. या होलोग्रामवर वाहनांचा सर्व तपशील ऑनलाइन नोंदवलेला असतो. यावर एक हॉट-स्टॅम्प फिल्म आणि 'IND' लिहिलेले निळ्या रंगाचे अक्षर व अंक असतात. महाराष्ट्रातील HSRP ची स्थिती अंतिम मुदत: एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP बसवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. फायदे: HSRP मुळे वाहनांची चोरी आणि बनावटगिरीला आळा बसतो, तसेच रस्ते सुरक्षा सुधारते. HSRP कसे बसवावे? अर्ज करा: तुम्हाला अधिकृत डीलर किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) जाऊन HSRP साठी अर्ज करावा लागेल. कागदपत्रे सादर करा: अर्ज करताना तुमच्या वाहनाचा आरसी बुक, लाईसन्स आणि पत्त्याचा पुरावा सादर करावा लागेल click on apply for more details.
View Details
पोलीस पडताळणी
⦿कागदपत्रे ➡ आधार कार्ड ➡ पॅन कार्ड ➡ रेशन कार्ड / वीज बिल / रेंट एग्रीमेंट (यापैकी १) ➡ शाळा सोडल्याचा दाखला/जन्म दाखला (यापैकी १) ➡ पत्र (पर्यायी) ➡ 1 फोटो ➡ Mobile number
View Details
ड्रायविंग लायसेंस (Print)
Lost Driving Licence (PVC card) हरवलेले ड्रायविंग लायसेंस (प्लास्टिक कार्ड) बनुन घेण्यासाठी खालील Apply Button वर माहीती भरा.
View Details
CENTRAL BANK
ग्राहक सेवा केंद्र बॅंक मित्र - सचिन जाधव कोड- 800070800097 शाखा - सातपुर ----------------------- बचत खाता आधार निकासी बैलेस /स्टेटमेंट इनक्वायरी के.वाय.सी. एफ डी/ आऱ डी इतर सुविधाए
View Details
मतदार कार्ड
⦿ नवीन मतदार कार्ड ⦿ मतदार कार्डमध्ये बदल ⦿ विधानसभेत बदल ►कागदपत्र ➡ आधार कार्ड ➡ वीज बिल/ रेशन कार्ड ➡ फोटो
View Details
ई श्रम कार्ड
⦿ कागदपत्रे ➡आधार कार्ड ➡पॅन कार्ड ➡बँक खाते ➡मोबाईल ⦿ ए श्रम कार्ड अपडेट करा ➡एश्रम कार्ड क्रमांक ➡आधार कार्ड ➡पॅन कार्ड ➡बँक खाते ➡मोबाईल
View Details
कोटक बँक बचत खाते
तत्काळ खाते उघडा फक्त 10 मिनीटात. ⦿आवश्यक ➡ आधार कार्ड ➡ पॅन कार्ड ➡ मोबाइल नंबर मोफत खाते उघडणे दि. 30/09/2025 पर्यंत
View Details
संजय गांधी निराधार योजना
*आजाराचे स्वरूप दर्शविणारे सरकारी सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र / बीपीएल कार्डची प्रत *पतीचा मृत्यू प्रमाणपत्र आणि सरपंचाचे पत्र *निवास प्रमाणपत्र *उत्पन्न प्रमाणपत्र *रहिवासाचा पुरावा- आधार कार्ड/वीज बिल/मालमत्ता कर पावती/भाडे पावती/मतदार ओळखपत्र/तलाठीने दिलेला निवासाचा पुरावा
View Details
उद्यम नोंदणी
⦿ कागदपत्रे ➡ आधार कार्ड (लिंक मोबाईल नंबर) ➡ पॅन कार्ड ➡ मोबाईल, ईमेल ➡ व्यवसाय तपशील ➡ फोटो ➡बँक तपशील
View Details
बांधकाम कामगार नोंदणी
⦿ नवीन नोंदणी ⦿ नोंदणी नूतनीकरण ⦿ दावा फॉर्म ► कागदपत्रे ➡ आधार कार्ड ➡ पॅन कार्ड ➡ ९० दिवसांचे काम प्रमाणपत्र ➡ मोबाईल नंबर
View Details
शिष्यवृत्ती (Mahadbt )
⦿Mahadbt शिष्यवृत्तीसाठी ► आवश्यक कागदपत्रे १) आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक) २) जातीचा दाखला ३) अधिवास प्रमाणपत्र ४) उत्पन्नाचा दाखला ५) मार्क्सशीट (सर्व) ६) बँक पासबुक ७) प्रवेश पावती/बॉनlफाइड प्रमाणपत्र ८) शाळा सोडल्याचा दाखला (झेरॉक्स प्रत) ९) घोषणापत्र
View Details
शॉप एक्ट लायसेंस
⦿ कागदपत्रे ➡ आधार कार्ड (लिंक मोबाईल नंबर) ➡ पॅन कार्ड ➡ मोबाईल, ईमेल ➡ व्यवसाय तपशील ➡ फोटो ➡ बँक तपशील
View Details
जात प्रमाणपत्र
⦿ कागदपत्रे ➡ आधार कार्ड ➡ शाळा सोडल्याचा दाखला ➡ शाळा सोडल्याचा दाखला- वडील ➡ शाळा सोडल्याचा दाखला- आजोबा ➡ वडिलांचा जात प्रमाणपत्र ➡ भावाचा जात प्रमाणपत्र ➡ जात संबंधित कागदपत्र
View Details
एस ई सी प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र (Domicle certificate) आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला १ फोटो मोबाइल नंबर (सर्व झेरॉक्स प्रत)
View Details
अधिवास प्रमाणपत्र
⦿ कागदपत्रे ➡ आधार कार्ड झेरॉक्स ➡ रेशन कार्ड झेरॉक्स ➡ शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स ➡ वीज बिल झेरॉक्स ➡ १ फोटो ➡ वडिलांचे आधार कार्ड झेरॉक्स, १ फोटो (अल्पवयीन असल्यास) ➡ विवाहित महिलांसाठी (विवाह प्रमाणपत्र किंवा राजपत्र आवश्यक)
View Details
उत्पन्न दाखला
⦿ कागदपत्रे ➡ आधार कार्ड झेरॉक्स ➡ रेशन कार्ड झेरॉक्स ➡ वीज बिल झेरॉक्स ➡ 1 फोटो
View Details
विमा पॉलिसी
➡ २ चाकी (सर्व विमा) ➡ ४ चाकी (सर्व विमा) ➡ व्यावसायिक वाहने (सर्व विमा) ➡ मेडिकलेन पॉलिसी
View Details
बिल पेमेंट
➡ मोबाईल पोस्टपेड/प्रीपेड रिचार्ज ➡ वीज बिल पेमेंट ➡ डी2एच रिचार्ज ➡ विमा प्रीमियम पेमेंट ➡ महानगरपालिका कर पेमेंट ➡ क्रेडिट कार्ड बिल पेमेंट ➡ फास्टॅग रिचार्ज ➡ लोन रिपेमेंट
View Details
Resume & Quotation
Generate Hige Quality Free Resume Generate Hige Quality Free Quotations Click on Lear More
View Details
Advertisement
For FREE....!Advertisementt On this website Please Contact us/apply now *Nashik city
View DetailsNo matching items found.