आपले स्वागत आहे, साईट संपुर्ण अपडेट करण्यात आली आहे, आपण नेहमीप्रमाणे सेवांचा लाभ मिळवु शकता.

Back to All Services
Mantrimandal Nirnay

Mantrimandal Nirnay

सामाजिक न्याय विभाग
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात १ हजार रुपयांची वाढ
दीड हजार एवजी आता अडीच हजार रुपये मिळणार, त्यामुळे लाभार्थ्यांना अर्शिक बळकटी मिळनार आहे.