Back to All Services
Ayushman card
⦿ फायदे-
➡ मोठे अजार किंवा ऑपरेशन करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यत खर्च भारत सरकार मार्फत दिला रुग्णालयास दिला जातो.
▃▃▃▃▃▃▃ ▃▃▃▃▃▃▃
⦿ पात्रता-
➡ भारतीय नागरीक असावा.
➡ आधार कार्ड, रेशन कार्डमधे नाव असावा.
➡ वय 75+ असेल तर फक्त आधार कार्ड असावा.
▃▃▃▃▃▃▃ ▃▃▃▃▃▃▃
⦿ कागदपत्रे आवश्यक-
➡ आधार कार्ड (रेशन कार्ड मधे नाव असायला हवे)
➡ रेशन कार्ड (७५ वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास आवश्यक नाही)
➡ मोबाईल नंबर
➡ इतर माहिती
➡ व्यक्ती समोर हजर असायला हवा किंवा १ पासपोर्ट साईझ फोटो